पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील एक आघाडीचं नाव म्हणजे सर्गुण मेहता. सर्गुणचे चित्रपट, साँग्स तसंच फोटो सर्वांनाच चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळतं. तिचे आता काही फोटो सध्या व्हायरल होत असून यात ती एका रेड ड्रेसमध्ये दिसत आहे. या शॉर्ट वनपीसवर तिने एक हाय हिल्सची सँडल घातली आहे. तिचा लूक अगदी हॉट पण तितकाच क्यूटही वाटत आहे तिचे हे फोटो एखाद्या फंक्शनमधील दिसून येत आहेत. सर्गुणचे ट्रेडीशनल लूकमधील फोटोही फॅन्सना तितकेच आवडतात ती पंजाबी इंडस्ट्रीमध्ये बिग बजेट अल्बम्स आणि मूव्हीमध्ये झळकत असते. सर्गुण सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असते सर्गुण 2013 मध्ये अभिनेता रवी दुबेसोबत लग्नबंधणात अडकली आहे.