अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. (Photo credit: saraalikhan95/instagram)
प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यानचे सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे सारा अली खानने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आहे. (Photo credit: saraalikhan95/instagram)
सारा अली खानचे पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(Photo credit: saraalikhan95/instagram)
दुसरीकडे मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल केलं जात आहे. साराने पूजा करतानाचे फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे.(Photo credit: saraalikhan95/instagram)
जय भोलेनाथ, असं कॅप्शन तिने दिलं आहे. (Photo credit: saraalikhan95/instagram)
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आलं होतं.(Photo credit: saraalikhan95/instagram)
सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सैफ अली खान, सारा अली खान यांना मात्र आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. (Photo credit: saraalikhan95/instagram)
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही (Photo credit: saraalikhan95/instagram)