Image Source: (Photo Credit : manav manglani)

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या फायटर या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फक्त एक दिवस उरला आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

हृतिक आणि दीपिका यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

त्यामुळे याविषयी उत्सुकता आहे,हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे, (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

त्यामुळे त्याच्या कलेक्शनकडून खूप अपेक्षा आहेत पण रिलीजपूर्वीच निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

फायटर ट्रेलरपासूनच चर्चेत आहे,निर्माते दररोज चित्रपटाविषयी अपडेट्स शेअर करत असतात.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

त्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असते,चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

सेन्सॉरच्या कारणांमुळे भारत आणि पाकिस्तानवर आधारित,(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

'फायटर' हा चित्रपट यूएई वगळता इतर आखाती देशांमध्ये प्रदर्शित होणार नाही. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

हा चित्रपट PG15 वर्गीकरणासह UAE मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.(Photo Credit : manav manglani)