मिरजमधील कृष्णा नदीच्या (krishna river) पात्रात भव्य होड्यांच्या शर्यती

रंगतदार होड्यांच्या शर्यतीचा थरार

होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

कृष्णा नदी होड्यांच्या शर्यतीचं आयोजन

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला

अत्यंत चुरशीनं आणि थरारक अशा पार पडल्या होडीच्या शर्यती

होडीच्या शर्यती पाहण्यासाठी कृष्णा काठावर हजारो नागरिकांची गर्दी

होडी शर्यतीमध्ये मिरज तालुक्यातल्या कवठेपिरान येथील सप्तर्षी बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला

सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये होड्यांच्या शर्यतींचा रंगतदार थरार

Thanks for Reading. UP NEXT

सांगतलीत वनविभागाच्या गोदामाला आग, औषधी वनस्पती जळून खाक

View next story