महाराष्ट्र शाहीर  या चित्रपटात अभिनेत्री सना शिंदेनं शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे.
ABP Majha

महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता सनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सनानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि सनाची आजी दिसत आहे.

फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'काल माझ्या आजी ‘माई’ ने महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहिला आणि तिची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची होती. हा परफेक्ट कॅनडीड फोटो आहे, ज्यामध्ये अंकुश हा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करत आहे'

सनाच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत असते.

ABP Majha

सना ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते.

ABP Majha

वेगवेगळ्या लूकमधील फोटो सना ही सोशल मीडियावर शेअर करते.

ABP Majha

सनाला इन्स्टाग्रामवर 15.5K एवढे फॉलोवर्स आहेत.

ABP Majha

सनाचे सोशल मीडियावरील फोटो अनेकांचे लक्ष वेधतात.

ABP Majha

सनाच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.