आलिया तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



आलियानं नुकतेच तिच्या बॉसी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



आलियाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



ब्लॅक अँड व्हाईट चेक्सचा सूट, ब्लू शर्ट आणि टाय अशा बॉसी लूकमधील फोटो आलियानं शेअर केले आहेत.



' गुलाबो जरा इत्तर गिरा दो' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं या आलियाच्या फोटोला केली.



आलियाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



आलियानं डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली.



गंगूबाई काठियावाडीमधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.



आलियाचा चाहता वर्ग मोठा आहे.



आलियाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.