समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यापासून कायम चर्चेचा विषय



समृद्धी महामार्गावर दुचाकी वाहनांना मनाई आहे



जालना ते वाशिम दरम्यान भरधाव वेगात एका तरुणाने बाईकवरून प्रवास केलाय.



हा तरुण नागपूरकडे जात होता



सिंदखेडराजा हद्दीवर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.



मात्र, त्या तरुणाने गाडी न थांबवता गाडीचा वेग वाढवला.



समृद्धी महामार्गावर दुचाकीला बंदी असतानाही तरुण आल्याने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप



या महामार्गावरून जाणाऱ्या एका कार चालकाने व्हिडीओ काढला



सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.



दुचाकीस्वारावर कडक कारवाईची मागणी होत आहे