सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.



नुकतेच सईनं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.



सईच्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



सईनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती फ्लॉरल प्रिंटची साडी, गळ्यात ग्रीन आणि गोल्ड स्टोनची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे.



' Summering in a saree' असं कॅप्शन सईनं या फोटोला दिलं आहे.



सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



सईच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.



सईच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



सईला इन्स्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.



सईचा चाहता वर्ग मोठा आहे.