महाराष्ट्राची लाडकी खलनायिका अर्थात रुपाली भोसले नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकने लक्ष वेधून घेते.(

आई कुठे काय करते या स्टार प्रवाह वरील मालिकेत रुपाली संजनाची भूमिका साकारते.

संजनाच्या रुपात रूपालीला महाराष्ट्रात खूप पसंत केलं जात आहे

मालिकेतील संजना जशी स्टायलिश आहे तशीच रुपाली खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे.

नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर सोहळ्यासाठी रुपालीने हा लूक केला होता, ज्यात तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

डायमंड रिंग आणि मेसी हेअर स्टाईलने तिने हा लूक पूर्ण केला आहे.