रुबिना दिलीकने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. रुबिनाच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. रुबिना दिलीक या फोटोंमध्ये हाय स्लिट गाऊन ड्रेसमध्ये दिसत आहे. या पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये तिचा सर्वात ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. रुबिना दिलीकने अतिशय हलका मेकअप केला आहे. तिने डोळ्यात काजळ आणि ओठांना लाल लिपस्टिक लावली आहे.