एलआयसी आयपीओला पॉलिसीधारक, किरकोळ गुंतवणुकदारांनी बोली लावली आहे



एलआयसीचा आयपीओ हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ



एलआयसी आयपीओसाठी पॉलिसीधारकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे



एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 3.79 पटीने सबस्क्रिप्शन झाले आहे



किरकोळ गुंतवणुकदारांनी 1.59 पटीने सबस्क्रिप्शन केले आहे.



शेअर बाजारात येऊ घातलेल्या आयपीओला ग्रे मार्केट कसा प्रतिसाद देतो, याकडे अनेकांचे लक्ष असते



ग्रे मार्केटमध्ये एलआयसी शेअर प्रीमियम दर घसरला



काही दिवसांपूर्वी एलआयसीच्या प्रीमियम शेअर दर हा 85 रुपयांवर होता



रविवारी 8 मे रोजी हा दर 60 रुपयांवर होता



सोमवारी 9 मे रोजी होऊन हा दर 36 रुपयांवर आला आहे