जगभरातील 301 सिनेमांची रिमाइंडर लिस्ट ऑस्करनं (Oscars 2023) जाहीर केली आहे. ऑस्करनं जाहीर केलेल्या या यादीत बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांच्या नावांचा सामावेश आहे. 'हे' चित्रपट ऑस्करच्या नामांकनाच्या शर्यतीत 1 द काश्मिर फाईल्स 2 कंतारा 3 मी वसंतराव 4 RRR 5 गंगुबाई काठियावाडी 6 रॉकेट्री 7 विक्रांत रोना