गुलाबाचं फुल फक्त प्रपोससाठी नव्हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे



गुलाबाच्या पाकळ्या सुकून गेल्या की आपण टाकून देतो



गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठी उपयुक्त ठरतात



स्किन प्रॉब्लेमसाठी गुलाब जल देखील वापर जात



अनेक प्रकारचे गुलाब जल बाजारात उपलब्ध आहे



गुलाब पाकळ्या चावल्यास वजन देखील कमी होत



अनेक आजारासाठी लाभदायी गुलाब आहे



गुलाबाच्या वासामुळे स्ट्रेस कमी होतो



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.