मराठीसह बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख

आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

यानिमित्ताने त्याची पत्नी जिनिलीयाने खास रोमँटिक पोस्ट शेअर करून लाडक्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखने ‘तुझे मेरी कसम’ या बॉलीवूड चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं.

या चित्रपटाच्या निमित्तानेच रितेश-जिनिलीयाची पहिली भेट झाली होती.

चित्रपटाच्या सेटवर झालेल्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं.

एकमेकांना जवळपास ८ वर्ष डेट केलं

या दोघांनी २ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केलं.

आता या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत.

Happy Birthday नवरा! जिनिलीयाने शेअर केलं रोमँटिक विश