मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अशोक सराफ हे अनेक नाटकांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी अशोक सराफ यांचे चित्रपट आहेत. हे चित्रपटामुळे प्रेक्षकांची अशोक सराफ यांना भरपूर पसंती मिळून सुध्दा दिली कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. अशोक सराफ यांनी नाटकामध्ये देखील काम देखील केलं आहे मज्जा या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक सराफजी म्हणतात मला फेसबुक, व्हॉट्सअॅप आवडत नाही आणि मी वापरात देखील नाही अशोक सराफजी म्हणतात मला कुणाचा कॉल आला फक्त मी रिसिव्ह करतो किंवा मला कुणाला कॉल लावायचा असेल तर मी कॉल लावतो