भोजपुरी इंडस्ट्रीमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री रश्मी देसाई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेच असते.

रश्नी आता टीव्ही जगतातील एक मोठा चेहरा बनली आहे.

आपल्या अभिनयासोबतच ही अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्स आणि ड्रेसिंग स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

अभिनेत्री अनेकदा तिच्या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

पुन्हा एकदा अभिनेत्रीचा बोल्ड लूक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तिच्या या नवीन फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई काळ्या पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना तिने 'In love' असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री ब्रेलेस आउटफिटमध्ये दिसत आहे.

प्रत्येक फोटोट अभिनेत्री आपल्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ करत आहे.