गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे आणि घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे.



गणेशोत्सवाच्या दहा दिवसात भक्त गणपतीची पूजाअर्चा करतात



पण गणपतीच्या पूजेत काही गोष्टी अर्पण करणे वर्ज्य आहे.



गणेश पूजेमध्ये वर्ज्य गोष्टींमध्ये तुळसही एक आहे



एकदा तुळशीमुळेच गणपतीची तपश्चर्या भंग झाली होती.



तुलसीने गणपतीला लग्नाची मागणी घातली, जी बाप्पाने नाकारली.



यामुळे तुळस संतापली आणि तिने गणपतीला दोन विवाह होण्याचा शाप दिला.



बाप्पांनीही संतापून म्हटले, तुझा विवाह असुराशी होईल.



या शापामुळे भगवान गणेशांना तुळस वाहिली जात नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.