गणपतीची आठ ठिकाणं आणि त्यांच्या अनोख्या कहाण्या

Published by: abp majha web team
Image Source: Google Images

श्री मोरेश्वर (मोरगाव)
अष्टविनायक यात्रेची सुरुवात, गणपतीने राक्षस सिंधूचा वध येथे केला. हे मंदिर लोकप्रीय भक्तीचं केंद्र आहे.

Image Source: Facebook/@श्री मयुरेश्वर मोरगांव - Shri Mayureshwar Morgaon

श्री सिद्धविनायक (सिद्धठेक)
गणपतीची मूर्ती उजवीकडे सूंड वळलेली, विष्णूने येथे राक्षसांचा पराभव केला. मंदिराला इतिहासिक महत्त्व आहे.

Image Source: Instagram/@shree_siddhivinayak_siddhatek

श्री बल्लाळेश्वर (पाळी)
भक्त बल्लाल यांच्या भक्तीने गणपती प्रकटले, मूर्ती स्वयंभू मानली जाते. हे मंदिर भक्तीचं प्रतीक आहे.

Image Source: Ashtavinayaktours

श्री वरदविनायक (महाड)
इच्छा पूर्ण करणारे मंदिर, 1725 मध्ये बांधले गेले. येथे तेलचक्र सतत पेटलेले असते.

Image Source: Facebook/@Temple Connect

श्री चिंतामणी (थेर)
गणपतीने चिंतामणी रत्न ऋषी कपिलाला दिला, सर्व चिंता दूर करणारे मंदिर. संत मोरया गोसावी यांच्याशी जोडलेले.

Image Source: ashtavinayak

श्री गिरिजात्मज (लेण्याद्री)
गुहेतलेले दगडी मंदिर, माता पार्वतीने येथे तपस्या केली. गणपतीचे अनोखे रूप 'गिरिजात्मज' येथे आहे.

Image Source: Ashtavinayak

श्री विघ्नेश्वर (ओझर)
विघ्नासुराचा वध करून गणपती येथे स्थायिक झाला. रंगीत मंदिर व सुवर्ण शिखर प्रसिद्ध.

Image Source: Facebook/@Shri Vighnahar Ganpati Ozar श्री विघ्नहर गणपती ओझर

श्री महागणपति (रांजणगाव)
शिवांनी त्रिपुरासुराशी लढाईपूर्वी गणपतीची पूजा केली. हे मंदिर अष्टविनायक यात्रेचे शेवटचे ठिकाण आहे.

Image Source: Ashtavinayaktours