पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ हे व्रत केले जाते
तुम्हाला माहीत आहे का सर्वात आधी करवा चौथ व्रत कोणी केले?
सर्वात आधी माता पार्वतीने शिवांसाठी केले होते.
याचे पालन केले होते. यामुळे पांडवांचे संकट टळले होते.
या व्रताच्या कथेनुसार करवा मातेने पतीचे प्राण वाचवले.
उपवासाची सांगता होते.