अभिनेत्री सनी लिओनीच्या फोटोंवर चाहते कायम होतात फिदा



बॉलीवुडमध्ये आयटम साँगसाठी सनी लियोनी प्रसिद्ध



तिने काही बॉलीवुड सिनेमांतही केलं आहे काम



याशिवाय अनेक हिट फिल्म्समध्ये सनीचं आयटम साँग



सोबतच ती सोशल मीडियावरही असते अॅक्टिव्ह



विविध फोटो-व्हिडीओ करत असते पोस्ट



याशिवाय तिचे बॉलीवुड फोटोग्राफर्सनी काढलेले फोटोही होतात व्हायरल



आताही काही असे फोटो झाले आहेत व्हायरल



यात ती एअरपोर्ट परिसरात दिसत आहे.



नाताळ निमित्तानेही ती खास रेड ड्रेसमध्ये दिसून आली होती.