'उतरन' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई.

कमी कालावधीत रश्मी लोकप्रिय झाली.

बिग बॉस मुळे रश्मी पून्हा प्रकाशझोतात आली.

आज रश्मी चाहत्यांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे.

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रश्मीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

रश्मीचे नवनवे फोटोशूट सध्या व्हायरल होतायत,

निळ्या टॉप मधले तिचे हे फोटो सध्या व्हायरल झालेत.

(PHOTO:imrashamidesai/IG)