रणवीरचा कुल लूक पुन्हा एकदा चर्चेत; पाहा फोटो



बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या उत्तम अभिनयासोबतच त्याच्या वेगळ्या फॅशनमुळेही प्रसिद्ध आहे.



रणवीर सिंहची फॅशन कायम चर्चेचा विषय बनतो.



सोशल मीडियावर सक्रिय असलेला हा अभिनेता त्याचे वेगवेगळे लूक नेहमी शेअर करत असतो.



सध्या रणवीरचा हा लूक चर्चेचा विषय ठरतोय.



काळ्या जॅकेटमधले हे फोटो व्हायरल होतायत.



या फोटोंवर रणवीरच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.



(photo:ranveersingh/IG)