२६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी रामललावर तिरंग्याचा रंग दिसत होता. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra/ twitter) या दिवशी लाखो लोक भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या शहरात पोहोचले. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra/ twitter) या दिवशी तिरंग्याच्या माळा रामललाला खूप शोभत होत्या.(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra/ twitter) तिसऱ्या दिवशी म्हणजे २४ जानेवारीला रामललाने डोक्यावर अतिशय सुंदर आणि दिव्य मुकुट घातला होता. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra/ twitter) बुधवारी रामललाला हिरव्या कपड्यांमध्ये दिसले,प्रभू श्रीरामाचे हे रूप अतिशय मनमोहक होते.(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra/ twitter) गुरुवारी पिवळ्या रंगाच्या कपड्यातील प्रभू श्री रामाचे हे दिव्य रूप अतिशय अलौकिक होते.(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra/ twitter) 27 जानेवारीला रामललाचा देखावा खूपच अप्रतिम होता. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra/ twitter) रंगीबेरंगी फुलांच्या माळा या भगवान श्रीरामाच्या मूर्तीला अधिक सुंदर बनवत आहेत. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra/ twitter)