अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ग्रीन आऊटफिटमध्ये रकुलने टशन दाखवला आहे.

ग्रीन डीपनेक क्रॉस टॉप, प्लाजो आणि मॅटिंग श्रगच्या अवताराच रकूल ग्लॅमरस झाली आहे.

कानात मोठ्या रिंगा, ग्लॅमरस मेकअक आणि रिकामे केस सोडलेला रकूलचा लूक जबरदस्त आहे.

रकुलने रॉकिंग अंदाजामध्ये पोझ दिल्या आहेत.

या फोटोंमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.

हिरव्या रंगाच्या पोशाखात रकुलने आपला आऊटफिट लूक पूर्ण केलाय.

चाहत्यांनी देखील रकुलचे हे फोटो शेअर केले आहेत.

रकुलने कानाच मोठ्या रिंग्ज घातल्या आहेत.

चाहत्यांनी देखील रकुलचे हे फोटो शेअर केले आहेत. रकुलने कानाच मोठ्या रिंग्ज घातल्या आहेत. रकुलच्या या फोटोंमध्ये तिची स्माईल तर पाहण्यासारखीच आहे.

रकुलच्या या फोटोंमध्ये तिची स्माईल तर पाहण्यासारखीच आहे. चाहत्यांनी देखील रकुलचे हे फोटो शेअर केले आहेत. रकुलने कानाच मोठ्या रिंग्ज घातल्या आहेत. रकुलच्या या फोटोंमध्ये तिची स्माईल तर पाहण्यासारखीच आहे.

रकुलने फोटोशूटसाठी खास पोझ दिल्या आहेत.