घोड उभा राहून का झोपतो

Image Source: Pexels

जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत, काही उडण्यात तर काही धावण्यात माहीर आहेत.

Image Source: Pexels

असाच एक प्राणी म्हणजे घोडा, जो धावण्यात चांगला आहे.

Image Source: Pexels

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की घोडा नेहमी उभाच असतो.

Image Source: Pexels

कधीकधी तुम्हाला वाटत असेल की घोडा उभा राहून झोपतो का?

Image Source: Pexels

हो, ही गोष्ट अगदी बरोबर आहे की घोडे उभे राहूनच झोपतात आणि आपली झोप पूर्ण करतात.

Image Source: Pexels

यामागे अनेक कारणं आहेत, जसे सुरक्षा, शारीरिक बनावट इत्यादी.

Image Source: Pexels

पाठीचा कणा लांब असल्यामुळे घोड्याला झोपायला त्रास होतो

Image Source: Pexels

खरं तर, घोडे झोपण्यापूर्वी त्यांचे गुडघे लॉक करतात.

Image Source: Pexels

याव्यतिरिक्त, पारधी आल्यावर पळण्यासाठी घोडे खाली वाकत नाहीत.

Image Source: Pexels