कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.



हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली.



राहुल गांधींची यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली आहे.



यावेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांच्या हातात मशाली होत्या.



या यात्रेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केलं आहे.



ही यात्रा आजपासून महाराष्ट्र सुरु झाली असून पुढील 14 दिवस राहुल गांधी हे महाराष्ट्रात मुक्कामी असणार आहेत.



यावेळी अनेक कार्यक्रम, सभा आणि चौकसभांचे आयोजन करण्यात आले आहे.



यातच आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास कसा असणार आहे



माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे यात्रेची जाबबादारी देण्यात आली आहे.



या यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 28 पदाधिकारी नियुक्त केले असून



सगळे पदाधिकारी सध्या नांदेडला दाखल झाले आहेत