राहुल द्रविडचं भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहे.

बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली.

राहुल द्रविडसह सर्व सपोर्ट स्टापचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

वनडे विश्वचषका 2023 च्या फायनलनंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता.

बीसीसीआयने राहुल द्रविड याला कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली होती.

राहुल द्रविड यानेही ही ऑफर स्विकारली आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीए प्रमुख म्हणूनच काम पाहणार आहे.

त्याशिवाय तो स्टँड इन मुख्य कोच असेल. म्हणजेच,

राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाला धडे देणार आहे.

Thanks for Reading. UP NEXT

IPL 24 दिल्ल्याच्या संघात शिलेदार आहेत तरी कोण?

View next story