पुणे अपघात प्रकरणात प्रत्येक क्षणाला नवीन अपडेट समोर येत आहेत.

आता पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले असून त्यांनी गाडीची तपासणी केली आहे.

कार तपासणीसाठी आलेल्या पोर्शे कंपनीच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी एबीपी माझाचे प्रतिनिधी मिकी घई यांना सांगितलं की.

आम्ही सध्या गाडीची पूर्णपणे तपासणी करत आहोत.

ही गाडी ऑटोमॅटीक असून. तपासणीनंतर आम्ही याबाबत अधिक माहिती देऊ शकू.

दरम्यान, तपासणीनंतर गाडीत तांत्रिक बिघाड होता की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.

डॉक्टर आणि विशाल अग्रवाल यांच्यात पैशांची देवाण-घेवाण करणारा ससूनच्या शिपाईवर देखील कारवाई करत अटक करण्यात आली.

पोलिसांनी ससून रुग्णालयाचा शिपाई अमित घटकांबळे याला अटक केली आहे.

ससून हॉस्पिटलच्या शिपाईच वडगाव शेरीतून एका स्विफ्ट कारमधून 3 लाख रुपये घेऊन आला होता.

अमित हा ससून रुग्णालयात शवविच्छेदन विभागात शिपाई म्हणून काम करतो. त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे.