4.8 सेकंदात 100KM प्रतितास वेग गाठणारी पोर्शे कार! भारतीय कारप्रेमींमध्ये स्पोर्ट कार्सचं प्रचंड आकर्षण आहे. पोर्शे Taycan या EV गाडीच्या वेगाची भुरळ अनेकांना पडली आहे जर्मनीची पोर्शे कंपनी ही जगातील अग्रगण्य कंपनी पैकी एक आहे या गाड्यांबद्दल भारतीय कारप्रेमींमध्ये प्रचंड आकर्षण आहे. Porsche Taycan ही तब्बल सात व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे पोर्शेची ही पहिलीवहिली पूर्ण इलेक्ट्रिक कार आहे. ही गाडी दोन बॉडी स्टाईलमध्ये आहे. टायकन सेडान आणि टायकन क्रॉस टूरिस्मो इस्टेट अशा प्रकारात उपलब्ध आहे. फक्त 4.8सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगापर्यंत पोहोचते तर 230किलोमीटरचा तशी वेग धारण करू शकते