बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
ABP Majha

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

प्रियांका चोप्रानं पती निक जोनसचं नाव आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्यानंतर प्रियंका आणि निक वेगळे होणार की काय?
ABP Majha

प्रियांका चोप्रानं पती निक जोनसचं नाव आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्यानंतर प्रियंका आणि निक वेगळे होणार की काय?

असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
ABP Majha

असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

प्रियांका आणि  निक विभक्त होणार, अशी चर्चा सुरू असतानाच आता प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ABP Majha

प्रियांका आणि निक विभक्त होणार, अशी चर्चा सुरू असतानाच आता प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ABP Majha

या व्हिडीओमध्ये प्रियांका निकची खिल्ली उडवताना दिसत आहे.

ABP Majha

काही दिवसांपूर्वीच निक जोनसनं त्याल्या असणाऱ्या गंभीर आजाराबाबत माहिती दिली होती.

ABP Majha

या गंभीर आजाराचा उपाय डॉक्टरांकडेही नाही, असंदेखील त्यानं सांगितलं होतं.

ABP Majha

त्यामुळे प्रियंका आणि निक याच कारणामुळे वेगळे तर नाही होणार?

ABP Majha

अशा चर्चा रंगल्या आहेत...