Image Source: (Photo Credit : PTI)

प्रभू श्रीरामाची बालस्वरूपातील मूर्ती मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मूर्तीसाठी वापरण्यात आलेला दगड कृष्ण शिला आहे, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

हा दगड कर्नाटकातील मैसूर येथील हेग्गाडादेवनकोटे म्हणजेच (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

एचडी कोटे तालुक्यातील गुज्जेगौदनापुरा येथे सापडला होता.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

कृष्ण शिला हा दगडाला बोलीभाषेत बालापद कल्लू असंही म्हणतात. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

हा दगड अतिशय गुळगुळीत असतो. निळा किंवा काळ्या रंगाचा दगड म्हणून याला कृष्ण शिला असं म्हटलं जातं. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

कृष्ण शिला ही ऍसिड प्रूफ, वॉटर प्रूफ, फायर प्रूफ आणि डस्ट प्रूफ दगड आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

हा दगड लोखंडापेक्षा मजबूत आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

ऊन, वारा, पाऊस, दूध, तूप, ज्वाला यांचा या दगडावर कोणताही परिणाम होत नाही.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

हा दगड सुमारे 1000 हून अधिक वर्ष जशास तसा राहतो.(Photo Credit : PTI)