लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय

त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारांना आवाहन करण्यासाठी

वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करताना दिसतोय.

अशाच पद्धतीचा एक हटके अंदाज आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पाहायला मिळाला.

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर गमजा आणि हातात बैलगाडीचा कासरा घेत

रावसाहेब दानवेंनी आज बैलगाडीतून प्रचार केला.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज परभणीच्या सेलू तालुक्यात होते.

यावेळी त्यांनी चारठाणा येथे बैलगाडीतून फेरी मारली.

त्या गाडीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर तसेच आमदार मेघना बोर्डीकर ही बसल्या होत्या.

हातात कासरा धरून रावसाहेब दानवे हे बैलगाडी चालवत होते,

तर त्यांच्या पाठीमागे महादेव जानकर उभे होते.

आजूबाजूने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते घोषणा देत होते.