टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी प्रमाणेच मुलगी पलक तिवारी देखील खूप सुंदर आहे. अल्पावधीतच ती इतकी लोकप्रिय झाली आहे की ती कुठेही गेली तरी तिची झलक कॅमेऱ्यात कैद होते. अलीकडेच ती 'HT मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2022' च्या रेड कार्पेटवर हजेरी लावताना दिसली. ऑफ शोल्डर रेड गाऊन घालून ती रेड कार्पेटवर पोहोचली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या या थाई स्लिट गाऊनमध्ये पलक तिवारी एका बार्बी डॉलपेक्षा कमी दिसत नव्हती. पलक तिवारीने हिंदी चित्रपटसृष्टीत 'रोझी: द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. (फोटो सौजन्य: palaktiwarii/IG) (फोटो सौजन्य: palaktiwarii/IG) (फोटो सौजन्य: palaktiwarii/IG) (फोटो सौजन्य: palaktiwarii/IG)