चीनमध्ये गाढवाच्या कातडीला खूप मागणी आहे

चीनमध्ये गाढवांची संख्या कमी असल्याने चीनला

पाकिस्तान, आफ्रिकेसारख्या इतर भागातून गाढवं आयात करावी लागतात

सध्या पाकिस्तान कंगाल झाला असून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी

सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. अशात चीनची मागणी पाकिस्तानसाठी आधार ठरु शकते

यामुळे पाकिस्तानने चीनला गाढवं आयात करण्याचा निर्णय घेतला आहे

पाकिस्तान सरकारनं गाढवाचं कातडे तसेच इ

पाकिस्तान सरकारनं गाढवाचं कातडे तसेच इ

तर काही वस्तू चीनला निर्यात करण्यास मान्यता दिली आहे.

पाकिस्तानच्या ARY न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाढवाची कातडी चीनला प्रक्रियेसाठी पाठवली जाणार आहे.