नंदूरबारमध्ये पावसामुळं शेतकऱ्यांसह मिरची व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान पावसामुळं मिरची व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान पावसामुळं मिरची पावसात भिजली नंदूरबारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पावसामुळं मिरची व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान 2 ते 3 कोटींच्या नुकसानीचा अंदाज नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत पंचवीस हजार क्विंटल मिरचीची खरेदी पावसामुळं मिरची भिजून व्यापाऱ्यांचे जवळपास 30 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान दोन ते अडीच कोटीचं नुकसान पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका