अभिनेत्री आणि डांसर नोरा फतेही (Nora Fatehi) नेहमीच तिच्या लुक्स मुळे चर्चेत असते.

नोरा ने 'दिलबर' आणि 'गर्मी' सारख्या गाण्यांनी तिची खास ओळख बनवलीये

या वेळी तिने सगळ्यांना इम्प्रेस केलंय ते तिच्या नव्या लुक मुळे..

नोराने यात केस कुरळे केलेले दिसून येतायत.

नोराचा हा लुक फॅन्सच्या पसंतीस उरतोय!

(Photo Credit: Nora Fatehi Instagram)

(Photo Credit: Nora Fatehi Instagram)

(Photo Credit: Nora Fatehi Instagram)