अपघातानंतर मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

Published by: जयदीप मेढे
Image Source: UNCUT

नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल.

Image Source: UNCUT

सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमेटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल.

Image Source: UNCUT

कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन तर कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित

Image Source: UNCUT

ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार

Image Source: UNCUT

सरकारी आणि खासगी कार्यालयांनी एकच ऑफिस टाईम न ठेवता वेगवेगळे इन-आऊट टाईम ठेवावे

Image Source: UNCUT