आज 9 जूनचा दिवस फार खास असणार आहे, त्याचबरोबर अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील आज होणार आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

मेष रास (Aries)

करिअर : नवीन कामासाठी शुभ सुरुवात.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : भावनात्मक स्थैर्य आवश्यक.

आरोग्य : डोकेदुखी शक्य.

शुभ उपाय : शिवलिंगावर कच्चं दूध आणि जल अर्पण करा.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

करिअर : आर्थिक निर्णय फायदेशीर.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात गोडवा जाणवेल.

आरोग्य : थकवा जाणवेल.

शुभ उपाय : “ॐ नमः शिवाय” जप 108 वेळा करा.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

करिअर : वरिष्ठांचा सल्ला घ्या.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात नवे वळण

आरोग्य : खोकला/सर्दीचा त्रास.

शुभ उपाय : सोमवारी बेलपत्र अर्पण करा.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

करिअर : महत्त्वाची बैठक यशस्वी.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीसोबत वेळ.

आरोग्य : मानसिक तणाव कमी होईल.

शुभ उपाय : गंगाजल + दूधाचा अभिषेक करा.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

करिअर : प्रतिस्पर्धांवर विजय.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : संवाद साधा.

आरोग्य : पचन समस्या.

शुभ उपाय : “महामृत्युंजय मंत्र” जप करा.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

करिअर : आर्थिक व्यवहारात काळजी.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : सौम्य बोलणे आवश्यक.

आरोग्य : थकवा जाणवेल.

शुभ उपाय : शिवमंदिरात जाऊन तांदूळ व पाण्याचा अभिषेक करा.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

करिअर : निर्णयात विलंब.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : भावनिक मतभेद.

आरोग्य : त्वचा-संबंधी त्रास.

शुभ उपाय : नर्मदेश्वर शिवलिंगास दूध अर्पण करा.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

करिअर : यशाची सुरुवात.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात स्थैर्य.

आरोग्य : थोडा अशक्तपणा जाणवेल.

शुभ उपाय : शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करा.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

करिअर : नवे संधी मिळतील.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात नवीन उत्साह.

आरोग्य : सर्दी/थंडी टाळा.

शुभ उपाय : “ॐ त्र्यम्बकं यजामहे” मंत्राचा जप करा.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

करिअर : नवीन जबाबदाऱ्या वाढतील.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीला समजून घ्या.

आरोग्य : गुडघेदुखीचा त्रास जाणवेल.

शुभ उपाय : रुद्राष्टक पठण व शिवलिंगाभिषेक.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

करिअर : सरकारी कामात यश.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : एकमेकांमध्ये विश्वास.

आरोग्य : उष्णतेशी संबंधित त्रास.

शुभ उपाय : पांढऱ्या वस्त्रात दूध, साखर, तांदूळ शिवाला अर्पण करा.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

करिअर : निर्णय योग्य ठरतील.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : वाद मिटतील.

आरोग्य : झोपेचा अभाव.

शुभ उपाय : सोमवारचे उपवास ठेवा व संध्याकाळी शिव आरती करा.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA