भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.

नुकतेच नेहा मलिकने स्पोर्ट्स वेअरमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नेहा मलिक पिंक कलरच्या ॲक्टिव्ह वेअरमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.

या स्पोर्ट्स वेअरमध्ये नेहा मलिकचं टोन्ड फिगर हायलाईट होत आहे.

नेहा मलिकचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.

नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.

नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.

नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.