अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्यातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल अंकिता सात फेरे घेण्यासाठी सज्ज मराठी परंपरेनुसार अंकिता आणि विकीने कपाळावर मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. फोटोमध्ये लव्हबर्ड्स आनंदी दिसत आहेत. 'पवित्र रिश्ता' या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अंकिता घराघरात पोहोचली होती. मराठमोळ्या पद्धतीने दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.