पुण्यात पावसाची दमदार हजेरी...

पुणे शहरात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे..

पुणे शहरातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी

धुक्याच्या दुलईत पुणे शहर हरवलं

पुणे शहर आणि परिसर दाट धुक्यात हरवून गेल्याचं पाहायला मिळालं.

रस्ते, झाडं, घरं संपूर्ण धुक्याच्या शालीखाली झाकोळल्या गेले होते.

त्यातच दृश्यमानता कमी झाल्यामुळे पुण्यातल्या रस्त्यावरील वाहतुकीचा वेगही मंदावलाय.