२५ डिसेंबरचा ख्रिसमस दिवस हा आनंद आणि उत्सवाने भरलेला एक खास दिवस मानला जातो.

Image Source: pinterest

या दिवशी लोक आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवून आनंदाचे क्षण सामायिक करण्याचा प्रयत्न करतात.

Image Source: pinterest

सर्वत्र आकर्षक सजावट, स्वादिष्ट मिठाई आणि आनंदी वातावरणाची उत्साहवर्धक रेलचेल दिसून येते.

Image Source: pinterest

मुंबईत हा दिवस आणखी खास बनतो, कारण संपूर्ण शहर उत्साह आणि जल्लोषाच्या माहोलात रंगून जाते.

Image Source: pinterest

तुम्हीही या दिवशी मुंबईतील खास ठिकाणी भेट देऊन या उत्सवाचा आनंद लुटू शकता.

Image Source: pinterest

माउंट मेरी बॅसिलिका, बांद्रा.

Image Source: pinterest

सेंट माइकल चर्च, माहिम.

Image Source: pinterest

ग्लोरिया चर्च, भायखळा.

Image Source: pinterest

होली नेम कॅथेड्रल, कोलाबा.

Image Source: pinterest

हिल रोड, वांद्रे.

Image Source: pinterest