'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लवकरच लग्नबंधनात अडकणार..



2008 साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.



'मुग्धा-प्रथमेश' च्या लग्नमंडपाचे फोटो सध्या समोर आले आहेत.



छान अशी फुलांची सजावट लग्नमंडपाला करण्यात आली.



रांगोळीने या लग्नसोहळ्याची शोभा वाढली आहे.



मुग्धाने तिच्या ग्रहमखाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केलेत.



'मुग्धा-प्रथमेश' च्या हळदीच्या फोटोंवर देखील चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला..



अनेक दिवसांपासून प्रथमेश आणि मुग्धाच्या लग्नसोहळ्याची चर्चा सुरु होती.



दोघेही फोटोमध्ये आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.



'मुग्धा-प्रथमेश' च्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.