अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिस अंदाजामुळे कायम चर्चेत असते मौनी रॉय सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते मौनीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत मौनी रॉयने थ्रो बॅक फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये तिचे बिकनी लूक पाहायला मिळत आहेत मौनीला तिच्या सुट्ट्यांची दिवसांची आणि समुद्र किनाऱ्याची आठवण झाली आहे मौनी रॉय काही दिवसांपूर्वी पती सूरज नांबियारसोबत समुद्र किनारी सुट्ट्यांचा आनंद घेत होती मौनी रॉय सध्या छोट्या पडद्यावरील डान्स रिअॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे