बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात जबर चोरी झाली असून, चोरट्यांनी घरातून 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे.

याप्रकरणी सोनम कपूरच्या सासूने तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तुघलक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल असल्याने नवी दिल्ली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत अनेक पथके तयार केली आहेत.

सोनं कपूरच्या घरात 25 नोकरांशिवाय 9 केअर टेकर, ड्रायव्हर आणि माळी आणि इतर कर्मचारीही काम करतात.

पोलीस सर्वांची चौकशी करत आहेत. क्राइम टीम व्यतिरिक्त एफएसएल टीम पुरावे गोळा करण्यात गुंतलेली आहे.

अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गुप्त ठेवले होते.

मात्र, हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे.

मात्र, हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे.

नवी दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरचे सासरे, 22 अमृता शेरगिल मार्ग येथे राहतात.

Thanks for Reading. UP NEXT

स्मार्ट बुलेटिन : 09 एप्रिल 2022 : शनिवार

View next story