अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजासाठी चर्चेत असते
ABP Majha

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजासाठी चर्चेत असते

नुकतेच तिने हिरव्या लेहेंग्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
ABP Majha

नुकतेच तिने हिरव्या लेहेंग्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

या लूकमध्ये तिचा रॉयल अंदाज पाहायला मिळाला आहे
ABP Majha

या लूकमध्ये तिचा रॉयल अंदाज पाहायला मिळाला आहे

हिरव्या लेहेंग्यासह मोकळे केस आणि मॅचिंग ज्वेलरीमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे
ABP Majha

हिरव्या लेहेंग्यासह मोकळे केस आणि मॅचिंग ज्वेलरीमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे

ABP Majha

मौनी सध्या छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे

ABP Majha

मौनी रॉय सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते

ABP Majha

मौनी रॉय नेहमी वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते

ABP Majha

तिच्या फोटोवर चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करतात