मान्सून 20 किंवा 21 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकणार मान्सून 10 दिवस आधीच येणार, 'युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट' या संस्थेचा अंदाज मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो मान्सून 10 दिवस आधीच येणार, 'युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट' या संस्थेचा अंदाज यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देशातील नागरिकांसाठी एक खुशखबर