अभिनेत्री हृता दुर्गुळेने नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळेचा गुलाबी अंदाज पाहायला मिळत आहे.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ह्रता फारच गोड आणि सुंदर दिसत आहे.

हृताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

‘फुलपाखरू’ अन् ‘दिपू’ बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.

हृता दुर्गुळेने 'टाइमपास 3' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

अलिकडेच हृता ‘अनन्या’ हा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

हृता दुर्गुळेची एक झलक पाहण्यासाठी चाहते चांगलेच आतुर असतात.

अभिनेत्री हृता दुर्गुळेचा मोठा चाहता वर्ग आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळेने फारच कमी कालावधीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.