ही आहे नवीन Mercedes-benz Maybach S-Class कार. PC: mercedes-benz.com



भारतात याची एक्स-शोरूम किंमत 2.5 कोटी रुपये आहे. PC: mercedes-benz.com




कंपनीने या कारचे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. PC: mercedes-benz.com


Maybach S-Class 680 4Matic ची किंमत 3.2 कोटी इतकी आहे. PC: mercedes-benz.कॉम


या नवीन कारमध्ये आठ सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. PC: mercedes-benz.कॉम


फक्त 4.8 सेकंदात ही कार 0 ते 100 किमी/ताशी वेगाची गती प्राप्त करते. PC: mercedes-benz.कॉम