कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लसीचे दोन डोस घेतले असले तरीही मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे अनिवार्य आहे

असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.

सुट्टीच्या काळात संपूर्ण युरोपमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे.

स घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

त्यामुळे लसीकरण झालं असले तरीही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा

असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.

WHO चे संचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी बुधवारी जिनिव्हा येथे पत्रकारांशी सवांद साधला.

यावेळी त्यांनी लोकांना सावध होण्याचा सल्ला दिलाय.